गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण,६८ लाखांचे होते बक्षीस..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
https://youtu.be/zJpFe4jfDIQ
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी लढ्यात मोठं यश मिळालं आहे. 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण…