अबुजमाडमध्ये मोठी कारवाई; २५ लाखांच्या इनामी प्रभाकरसह सात जहाल माओवादी ठार, वीर जवान दीपक मडावी अमर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अबुजमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलाने राबविलेल्या सलग तीन दिवसांच्या व्यापक नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस दलाने सात जहाल माओवाद्यांचा…