अनिल मडवीच्या हत्येवरून नवा प्रश्न – नक्षलवाद म्हणजे क्रांती की क्रूरता?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवी मंडावार,
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील पेद्दाकोर्मा गाव, वय केवळ १३ वर्ष. शिक्षण – सातवी. एक निरागस, सामान्य आदिवासी विद्यार्थी. नाव – अनिल मडवी याची १७…