नक्षली दहशतीच्या “त्या” सावल्या; कवंडेत उभ्या स्मृती… एक हरवलेलं वास्तव..पण मनातील दहशत…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
✍️ ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : दाट अरण्यांची कुशीत विसावलेलं भामरागड तालुक्यातील शेवटचे गाव कवंडे…आणि छत्तीसगडच्या सीमेलगत महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा. पण हे…