खमनचेरूचे उपसरपंच म्हणून नितीन कोडापे यांची बिनविरोध निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत खमनचेरूच्या उपसरपंचपदी आविसचे नितीन कोडापे यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील उपसरपंच साईनाथ कुक्कुडकर यांनी अतिक्रमण केल्याने…