नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात 500 नवे रुग्ण
पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 12 फेब्रुवारी:- नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर!-->!-->!-->!-->!-->…