चंद्रपूर परिमंडळामधील २ लाख ८२ स्मार्ट ग्राहकांकडून ३३ कोटी २८ लाखाचा ऑनलाईन भरणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर १४ डिसेंबर २०२२:- महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी…