छत्तीसगड अबूजमाड परिसरात गडचिरोली पोलिसांनी बंगाडी गावात 24 तासांत उभारले पोलीस मदत केंद्र…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेल लगत असलेल्या अबूजमाड जे नक्षल्याचं गड म्हणून ओळखले जाते अशा अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात सुरक्षा यंत्रणांनी मोठं पाऊल…