जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गडचिरोली पोलीस रक्तदान शिबिराचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 14 जुन - 14 जुन हा दिवस जगभरात रक्त आणि रक्तांची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार…