Maharashtra संघर्षावर मात करत गडचिरोलीचा रजत यूपीएससीत झळकला.. Loksparsh Team Mar 7, 2026 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कठीण परिस्थिती माणसाला मोडून काढते किंवा त्याला अधिक मजबूत बनवते. गडचिरोलीच्या गोकुलनगर परिसरात वाढलेल्या रजत सुनील वाळके या तरुणाने दुसरा मार्ग निवडला—संघर्षातून…