अवैध सागवान तस्करी करणाऱ्या बारा आरोपींना वनविभागाने घेतले ताब्यात !
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,०१ फेब्रुवारी : आलापल्ली वनविभागात असलेल्या आलापल्ली नियतक्षेत्र झिमेला-II कक्ष ५४  राखीव वनक्षेत्रात  दि,
३१ /०१ /२०२२  रोजी अवैध सागवान वृक्षाची…			
				 
						