सी.आर.पी.एफ देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा, हा आज अभिमानाचा क्षण आहे:कमांडंट मोहनदास खोब्रागडे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : 27 जुलै 2021 रोजी सीआरपीएफ द्वारा 83 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी प्राणहिता पोलिस संकुलात 9 व 37 वाहिनीमार्फत हुतात्म्यांना…