Maharashtra संघर्षावर मात करत गडचिरोलीचा रजत यूपीएससीत झळकला.. Loksparsh Team Mar 7, 2026 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कठीण परिस्थिती माणसाला मोडून काढते किंवा त्याला अधिक मजबूत बनवते. गडचिरोलीच्या गोकुलनगर परिसरात वाढलेल्या रजत सुनील वाळके या तरुणाने दुसरा मार्ग निवडला—संघर्षातून…