रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ८ एप्रिल: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त व सौंदर्यीकरण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागांने फुट ओव्हर ब्रिज बांधकाम!-->!-->!-->…