खाटेची कावळ करून बनविली रुग्णवाहिका; ३ किमी जंगलपायपीट करीत मृत्यूपासून पळवले प्राण!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार
"रोग नव्हे तर रस्ता ठरतो जीवघेणा... आदिवासी माणसाच्या जगण्याचा हा उघड नागडा दस्तऐवज आहे"...
गडचिरोली दि,३ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम…