अहेरीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे महागाईच्या विरोधात आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांच्या नेतृत्वात गुरुवार १३ मे रोजी अहेरी येथील मुख्य चौकात महागाईच्या…