गणेश चतुर्थीला भामरागड जलमय, जीवावर उदार होऊन गर्भवतीचा बचाव..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकला आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाबरोबरच छत्तीसगड राज्यात झालेल्या जोरदार…