Maharashtra नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची प्रशासनाची जय्यत तयारी Loksparsh Team Dec 20, 2025 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली , दि. २० : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली…