Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

Sailani Baba sadal yatra

बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदल यात्रेत तुफान गर्दी; १०११ नागरिकांवर गुन्हे दाखल

सैलानी बाबा संदल यात्रेला परवानगी नसतानाही हजारो नागरिक जमले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क