समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात… समेळगावाला अनधिकृत मोबाईल टॉवरचा विळखा
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नालासोपारा, 02, डिसेंबर :- समेळगावात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू असताना आता समेळगावातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात ठिकठिकाणी इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर…			
				 
						