बॅडमिंटनपटू सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह
थायलँड ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी बँकॉकला गेली असून तिथेच तिला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
12 ते 17 जानेवारीदरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळवलं जाणार होतं.
कोरोनाची लागण!-->!-->!-->!-->!-->…