अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहेरी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; प्रशासनाचा आपत्ती…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ जुलै २०२५ : भारतीय हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत विजांच्या…