ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, 26, ऑगस्ट :- शहरातील ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा चंद्रपूर येथील हॉटेल राजवाडा येथे 74 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वयोग प्रेमी चंद्रपूर,…