Maharashtra शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन Loksparsh Team Feb 23, 2026 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क परभणी: गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन तासांपासून शेतकऱ्यांचे रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये…