शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह वादाच्या भोवऱ्यात नवे ट्विस्ट समता पार्टी ने केला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 12,ऑक्टोबर :- शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे गटात विभागल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचे कारस्थान दोन्ही गट सोडत नाही आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…