Maharashtra नाशिकमध्ये आग लागून शिवशाही बस बेचिराख Loksparsh Team Nov 2, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, 02 नोव्हेंबर :- राज्यात शिवशाही बसमधुन प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. कारण गेल्या दोन दिवसात दोन घटनांमध्ये शिवशाही बसला आग लागली आहे. आज नाशिक-पुणे…