ट्रॅक्टर लावून नांगरलेला रस्ता मुख्यमंत्र्यांच्या रडारवर; वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम निलंबित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,१४ : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी वरील तमनदाला फाटा ते अमडेली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला अवघा एक किलोमीटरचा…