दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने एका तरुणाचा मृत्यू, तर सोबती जखमी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, 10 ऑगस्ट — आलापल्ली–मुलचेरा मार्गावरील मौजा बोटलाचेरू गावाजवळ झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे.…