लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंधुदूर्ग : मालवण तालुक्यातील गोळवण येथे कृषी सहाय्यक म्हणून काम पाहणारे विशाल गंगाधर हंगे (वय-२७) रा. लोणार- बुलढाणा यांनी आज सकाळी भाड्याच्या खोलीत दोरीने गळफास…
आ. संतोष बांगर यांच्या आश्वासने युवक उतरला टॉवरवरून.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगोली : तुर्क पिंपरी येथील अनंतसागर विठ्ठल शिरसाठ हा कुटुंबासह गावात राहतो. त्याने घरकुलाच्या मागणीसाठी…
कोडशी खुर्द येथील घटना; चिमुकले झाले पोरके
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरपना, दि. २३ एप्रिल :- पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील!-->!-->!-->!-->!-->…
लोहा शहरातील ऱ्हदयद्रावक घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. १५ एप्रिल: नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने तीन!-->!-->!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. १२ एप्रिल: मिरजेतील फुल मार्केट यार्डातील सेजल व्होकेशनल ट्रेंनिग इस्टिट्यूट मध्ये शिक्षक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
!-->!-->!-->!-->…
मुलीचे विवाह ठरल्याने..... त्या दोघांनी घेतला आत्महत्येचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ९ एप्रिल: जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडालवाडी शिवारामध्ये प्रेमीयुगुलाने!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना घडली आहे.
!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुरखेडा, दि. १२ फेब्रुवारी: सततच्या नापिकीला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील जामटोला!-->!-->!-->…
परभणीच्या जिंतूर येथिल घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
परभणी, दि. ३१ डिसेंबर: परभणीच्या जिंतूर आगारात कार्यरत असलेल्या 32 वर्षीय चालकास स्थानक प्रमुख, सहाय्यक वाहतूक नियंत्रक व वाहन!-->!-->!-->!-->!-->…