सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संविधानाच्या तरतुदीनुसार पेसा व वनहक्क कायद्यान्वये जल जंगल जमीन आणि संसाधनांच्या मालकी हक्कांना डावलून बेकायदेशीरपणे बळजबरीने जिल्ह्यात खोदल्या…