जनतेच्या संघर्षाला यशाची चाहूल; मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला सुरजागड–गट्टा रस्ता बाबत देणार अंतिम…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुरजागड–गट्टा या जनतेच्या जीवनवाहिनीसमान असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या दरवाजात प्रवेश मिळाला आहे. ८…