Maharashtra आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन Loksparsh Team Aug 10, 2021 लोकस्पर्श न्यूज टीम पुणे, 10 ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी …