“त्या” रानटी हत्तीचा एका घरात प्रवेश ! लसनपेठमध्ये हत्तीचा धुमाकूळ, गावात भीतीचे सावट..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली २९ जुलै : चामोर्शी तालुक्यातील लसनपेठ गावात टस्कर हत्तीने चक्क एका घरात शिरून धुमाकूळ घातल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहफुलाचा…