खनिज प्रतिष्ठान निधीतून क्षयरुग्णांसाठी पोषण सुरक्षा; गडचिरोलीत अभिनव उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या उपचारांना पोषणाची भक्कम जोड देण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक ग्रामीण…