Maharashtra दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू Loksparsh Team Dec 10, 2025 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील बी फॅशन मॉलच्या समोर गडचिरोली –चंद्रपूर रोडवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ममता बांबोळे (४३) या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे…