“महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. २२ ऑगस्ट : महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे.…