IPL 2020, KXIP vs DC : मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
दुबई : किंग्जसने इलेव्हन पंजाबने (Kings Eleven Punjab) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी!-->…