गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता पदी डॉ. शैलेंद्र देव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 04 नोव्हेंबर :- गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. शैलेंद्र देव यांनी नुकताच स्विकारला.…