VIDEO: वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वसई ११ जुलै :- वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईपलाईन फुटली. आज सकाळी५:३० वाजता मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत…