विधानसभा निवडणूक निकाल जाहिर- आरमोरीतून काँग्रेसचे रामदास मसराम, गडचिरोलीतून भारतीय जनता पार्टीचे…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, 68-गडचिरोली विधानसभा…