पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, पूरस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी दक्ष राहावे – मुख्यमंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई: पूर्व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद झाला आहे तर नागपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी…