माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे 27 ऑक्टोबर :- पुण्यातील माजी आमदार विनायक महादेव निम्हण यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार…