नगरपरिषद निवडणुकासाठी तिसऱ्या दिवशी फक्त दोनच नामांकन, वातावरण अद्याप शांत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेला मंद गती लाभताना दिसत आहे. पहिल्या दोन दिवसांत अर्जांचा…