वर्धा स्टील आग अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश – पालकमंत्री सुनील केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, 03 फेब्रुवारी:- उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत. सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून!-->!-->!-->…