Maharashtra एफएसआयच्या गोदमाला आग Loksparsh Team Oct 26, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई, 26, ऑक्टोबर :- ऐन दिवाळीत केंद्र सरकारच्या अन्न-धान्य गोदमाला आग लागल्याने सर्वत्र हाहाकार झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.…