कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम, मदतकार्यासाठी आर्मीला पाचारण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. २३ जुलै : कृष्णा आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये…