गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दी २४ जुलै: भारतीय हवामान विभागाने गडचिरोलीसाठी २४ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट,…