Maharashtra जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईन वेबीनार आयोजन Loksparsh Team Apr 13, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 13 एप्रिल :सामाजिक न्याय विभागाने दिनांक 01.04.2023 ते 01.05.2023 या कालावधीमध्ये “सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निशचित केले आहे.…