गडचिरोली वनविभागातर्फे जागतिक बांबू दिन उत्साहात साजरा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,19, सप्टेंबर :- गडचिरोली वनविभागातर्फे दिनांक १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन टिप्पागड सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान…