गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
यवतमाळ, २० ऑगस्ट :- यवतमाळ मध्ये एका गर्भवती महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही हजर नसल्याने उपचार झाले नाही. त्यामुळे तिची व्हरांड्यातच प्रसूती झाली आणि…